उघडी द्वार पूर्वदिशा नारायण आले, उजाडले ! भूमीपाल चालला धरतीच्या पूजना शिंपडी सडा सजवी सुवासिनी अंगणा वसुंधरेचे हास्य झळकले उजाडले ! गंगेवर तेजाचा पाऊस झिमझिमता पर्णावर मोत्यांचे दंवबिंदु लखलखता गंधवतीने रंग उधळिले उजाडले ! पूजीत कुलदेव महेशा येई फुलवीत मनीची आशा सुखवी घरदार घेउनी त्या जीव जिवाचा जगवीता