Ujale Vaat Soneri Unhat
विजय कुवळेकर
उजळे वाट सोनेरी उन्हात स्पर्शाची नव्हाळी जागते मनात ओंजळीमधून गेले जे झरून क्षण ते सुखाचे शोधावे फिरून !
From https://www.aathavanitli-gani.com/Song/Ujale_Vaat_Soneri_Unhat