उमटल्या क्षितिज रेषा या गर्द क्षितिज रेषा विराट वाळवंटाच्या रखरखीत वाळूवरती उमटल्या क्षितिज रेषा या गर्द क्षितिज रेषा तिरीप उन्हाची, भोवळलेला कुणी पांथस्थ कण्हला, रडला गरगर भोवर्या मधे अडकला पाऊल थकले, अडखळलेला तरी तृषेने आसुसलेला मृगजळ भुलवी, तहानलेला