उंबरठ्यावर माप ठेविले मी पायाने उलथुनि आले आले तुझिया घरी कराया तुझीच रे चाकरी माहेराची माया तोडुनी इकडे आले सख्या धावुनी वृत्ति होई बावरी कराया तुझीच रे चाकरी फुलासारखी घरी वाढले आईने ओंजळीत धरले अश्रू येता दुरी कराया तुझीच रे चाकरी तुझे चरणरज लाविन भाळी तुझीच गाईन मी भूपाळी हात तुझे गळसरी कराया तुझीच रे चाकरी