ऊठ मुकुंदा सरली रात सोनपाउली आली पहाट आकाशातील विझल्या तारा झुळझुळतो हा पहाट वारा समईतली मंदावे वात मिटली कळी उघडी डोळे पालवीतुनी किलबिल चाले उंच आरवी सृष्टीचा भाट गोधणीतली हंबरे धेनू गोपाळ रानी वाजवी वेणु आनंद दाटे दशदिशांत