बोल हंसरे बोल प्यारे
बोल हंसरे बोल प्यारे बुलबुला !हा विषाद कां रे? भावना भंगोनि जातां जीव मेला या जगाला मोहमाया-पाश सारे तोडिले भवबंध सारे