चल जाऊ रमूं या वनीं
चल जाऊ रमूं या वनीं सखे, सुखद गमला वसंत नयनीं घेशील केविं मधु कोकिळा भ्रमर मोहुनी या कमला हासवीं कलिका खेळवीं कलिका मधुर नादांवरी गुंगुनी