डौल तुझा मोहक प्यारा
डौल तुझा मोहक प्यारा नाजुक साजुक न्यारा तुझ्या दिलाचा हा बघ पिंजरा देई सुखाचा आसरा प्रीतीच्या गुणी पांखरा रमवि जीवा जरा