PrintSource

नंदनवन फुललें

Nandanvan Phulale

वसंत शांताराम देसाई

नंदनवन फुललें, पाहिलें । त्यांत रमलें, कुठें लोपलें ॥

विरहज्वाला । पेटल्या या । दाह करिती, जणुं दैव कोपलें ॥