PrintSource

नांदते गोकुळ या सदनात

Nandate Gokul Ya Sadanat

सूर्यकान्‍त खाण्‍डेकर

नांदते गोकुळ या सदनात

बालरवीची किरणे कोमल
माया मजवर घालिती प्रेमळ
फुलाफुलांतून नवखा परिमळ
वाजतात दारात

नंदनवन हे माझे जीवन
जणु का सागर-सरिता मीलन
मलाच गमते माझे भूषण
भरल्या संसारात