PrintSource

निराकार ओंकार साकार

Nirakar Omkar Sakar

विद्याधर गोखले

निराकार ओंकार साकार झाला
तयें विश्वसंसार हा रंगविला

दिलें रम्य चांचल्य सौदामिनीला
दिलें दिव्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत सार्‍या जगाला