PrintSource

प्रेम सेवाशरण

Prem Seva Sharan

कृ. प्र. खाडिलकर

प्रेम सेवाशरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास हो मी तुला

मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद
किर्ति हा मज चांद तव पदीं वाहिला