PrintSource

तुझ्या यशाचा हा पुनवचांद

Tujhya Yashacha Punav

कुसुमाग्रज

तुझ्या यशाचा हा पुनवचांद
अमृत देई आर्त जिवाला

प्रियजनांच्या सुखि रे आता
उरला मला विसावा
करिति आसवे हीच सुखाची
शीतल जीवन-ज्वाला